*सुरक्षित आरोग्य हेच उज्वल भविष्य*
“ नवीन वर्षाच्या सुरवातीस घेऊ या आपल्या आरोग्याची काळजी “
*दिनांक*-*०४/०१/२०२६* *रविवार* रोजी,
मोफत आरोग्य तपासणी शिबिर व सुवर्ण प्राशन संस्कार आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा.
“नाव नोंदणी साठी संपर्क:9405889671”
पत्ता- काकडे क्लिनिक
जयश्री सेमि इंग्लिश स्कूल जवळ, काळे कॉलोनी न २, देहू फाटा, आळंदी दे,पुणे ४१२१०५
आरोग्य विषयी संलग्न राहण्यासाठी
फॉलो करा-
https://www.instagram.com/kakadeclinic2025...
Share with Friends